Jump to content

पोप मार्टिन पाचवा

पोप मार्टिन पाचवा (इ.स. १३६९:रोम, इटली - फेब्रुवारी २०, इ.स. १४३१:रोम, इटली) हा नोव्हेंबर १४, इ.स. १४१७ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

मागील:
पोप ग्रेगोरी बारावा
पोप
११ नोव्हेंबर, इ.स. १४१७ – २० फेब्रुवारी, इ.स. १४३१
पुढील:
पोप युजीन चौथा