Jump to content

पोप मार्टिन चौथा

पोप मार्टिन चौथा (इ.स. १२१० किंवा इ.स. १२२०:तुरेन, फ्रांस - मार्च २८, इ.स. १२८५) हा फेब्रुवारी २१, इ.स. १२८१ पासून मृत्यूपर्यंत पोपपदावर होता.

याचे मूळ नाव सिमॉन दे ब्रियॉं होते.

मागील:
पोप निकोलस तिसरा
पोप
२२ फेब्रुवारी, इ.स. १२८१ – २८ मार्च, इ.स. १२८५
पुढील:
पोप ऑनरियस चौथा