Jump to content

पोप बेनेडिक्ट चौदावा

पोप बेनेडिक्ट चौदावा (३१ मार्च, इ.स. १६७५ - ३ मे, इ.स. १७५८) हा १७ ऑगस्ट, इ.स. १७४० ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव प्रॉस्पेरो लॅंबर्टिनी होते.