पोप बेनेडिक्ट अकरावा
पोप बेनेडिक्ट अकरावा (इ.स. १२४०:त्रेसिव्हो, इटली - ७ जुलै, इ.स. १३०४:पेरुजिया, इटली) हा चौदाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव निकोला बोक्कासिनी होते.
मागील: पोप बॉनिफेस आठवा | पोप २२ ऑक्टोबर, इ.स. १३०३ – ७ जुलै, इ.स. १३०४ | पुढील: पोप क्लेमेंट पाचवा |