पोप पायस आठवा
पोप पायस आठवा (नोव्हेंबर २०, इ.स. १७६१ - नोव्हेंबर ३०, इ.स. १८३०) हा मार्च ३१, इ.स. १८२९ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता.
याचे मूळ नाव फ्रांसेस्को साव्हेरियो कॅस्तिग्लियोनी होते.
मागील: पोप लिओ बारावा | पोप मार्च ३१, इ.स. १८२९ – नोव्हेंबर ३०, इ.स. १८३० | पुढील: पोप ग्रेगोरी सोळावा |