Jump to content

पोप निकोलस पहिला

पोप निकोलस पहिला (इ.स. ८२०:रोम - नोव्हेंबर १३, इ.स. ८६७) हा नवव्या शतकाच्या मध्यातील पोप होता. याने आपल्या काळात पोपची सद्दी बळकट केली व भविष्यातील पोपचे युरोपीय राजकारणातील स्थान महत्त्वपूर्ण केले.

याला कॅथोलिक ख्रिश्चन लोक संत मानतात.

मागील:
पोप बेनेडिक्ट तिसरा
पोप
एप्रिल २४, इ.स. ८५८नोव्हेंबर १३, इ.स. ८६७
पुढील:
पोप एड्रियान दुसरा