पोप झोसिमस
पोप झोसिमस (??:मेसोराका, कॅलाब्रिया[१] - डिसेंबर २६, इ.स. ४१८) हा पाचव्या शतकातील पोप होता. हा ८ मार्च, ४१७ ते मृत्यूपर्यंत या पदावर होता.[२]
मागील: पोप इनोसंट पहिला | पोप मार्च १८, इ.स. ४१७ – डिसेंबर २६, इ.स. ४१८ | पुढील: पोप बॉनिफेस पहिला |
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Mesoraca Italy: Mesoraca guide, city of Mesoraca, Calabria Italy". www.initalytoday.com. 2018-02-12 रोजी पाहिले.
- ^ साचा:CathEncy