पोप झेफिरिनस
पोप झेफिरिनस (--:रोम - फेब्रुवारी १२, इ.स. २१७:रोम) हा तिसऱ्या शतकातील पोप होता.
झेफिरिनसची कारकीर्द बरीच मोठी असली तरी त्याच्याबद्दल कमी माहिती उपलब्ध आहे. त्याच्या निंदक हिप्पोलिटसने त्याचे वर्णन अशिक्षित साधारण माणूस, चर्च चालवण्याची नीती नसलेला आणि त्याच्या डीकन कॅलिक्स्टसच्या ताटाखालचे मांजर असे केले आहे.[१][२]
संदर्भ व नोंदी
- ^ Oxford Dictionary of the Christian Church (Oxford University Press 2005 ISBN 978-0-19-280290-3)
- ^ Encyclopaedia Britannica Online
मागील: पोप व्हिक्टर पहिला | पोप इ.स. १९९ – फेब्रुवारी १२, इ.स. २१७ | पुढील: पोप कॅलिक्स्टस पहिला |