पोप जॉन एकविसावा (इ.स. १२१५ - मे २०, इ.स. १२७७) हा तेराव्या शतकातील पोप होता.
हा फक्त आठ महिने सत्तेवर होता.
याचे मूळ नाव पेद्रो हुलियाव होते. जॉन एकविसावा आत्तापर्यंतचा एकमेव पोर्तुगीझ पोप आहे.