पोप ग्रेगोरी नववा (इ.स. १९४५/११७० - ऑगस्ट २२, इ.स. १२४१) हा मार्च १९, इ.स. १२२७ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.
याचे मूळ नाव उगोलिनो दि कॉंती होते.