Jump to content

पोप गेलाशियस दुसरा

पोप गेलाशियस दुसरा (१०६०/६४:गॅटा, इटली - २९ जानेवारी, इ.स. १११९:क्लुनी, फ्रांस) हा बाराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव जियोव्हानी कॅतानी असे होते.

मागील:
पोप पास्कल दुसरा
पोप
२४ जानेवारी, इ.स. १११८ – २९ जानेवारी, इ.स१९. ११२४
पुढील:
पोप कॅलिक्स्टस दुसरा