Jump to content

पोप क्लेमेंट सहावा

Clemens VI, Suppliche 1342-1343

पोप क्लेमेंट सहावा (--, इ.स. १२९१: मॉमों, फ्रांस - डिसेंबर ६, इ.स. १३५२:अव्हिन्यॉन, फ्रांस) हा चौदाव्या शतकातील फ्रेंच पोप होता.

याचे मूळ नाव पिएर रॉजर असे होते.

मागील:
पोप बेनेडिक्ट बारावा
पोप
मे ७, इ.स. १३४२डिसेंबर ६, इ.स. १३५२
पुढील:
पोप इनोसंट सहावा