Jump to content

पोप क्लेमेंट तेरावा

पोप क्लेमेंट तेरावा (मार्च ७, इ.स. १६९३:व्हेनिस, इटली - फेब्रुवारी २, इ.स. १७६९:रोम) हा अठराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव कार्लो देला तोरे रेझोनिको असे होते

मागील:
पोप बेनेडिक्ट चौदावा
पोप
जुलै ६, इ.स. १७५८फेब्रुवारी २, इ.स. १७६९
पुढील:
पोप क्लेमेंट चौदावा