पोप कॅलिक्स्टस तिसरा
पोप कॅलिक्स्टस तिसरा (३१ डिसेंबर, इ.स. १३७८:कानाल्स, आरागोन - ६ ऑगस्ट, इ.स. १४५८:रोम, इटली) पंधराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव आल्फोन्स दि बोर्या होते.
मागील: पोप निकोलस पाचवा | पोप ८ एप्रिल, इ.स. १४५५ – ६ ऑगस्ट, इ.स. १४५८ | पुढील: पोप पायस दुसरा |