Jump to content

पोप इनोसंट सातवा

पोप इनोसंट सातवा

पोप इनोसंट सातवा (इ.स. १३३६:सुलोम्ना, इटली - नोव्हेंबर ६, इ.स. १४०६:रोम) हा पंधराव्या शतकातील पोप होता. याचे मूळ नाव कोसिमो दि मिग्लियोराती असे होते. पाश्चात्य फुटीच्या काळात इ.स. १४०४ सालापासून इ.स. १४०६ साली मरण पावेपर्यंत केवळ दोन महिने तो पोपपदावर राहिला. त्याच्या कार्यकाळात विरुद्ध पक्षातील आविन्यॉन पोपशाहीवर प्रतिपोप बेनेडिक्ट तेरावा (इ.स. १३९४ - १४२३) आरूढ होता.

मागील:
पोप बॉनिफेस नववा
पोप
ऑक्टोबर १७, इ.स. १४०४नोव्हेंबर ६, इ.स. १४०६
पुढील:
पोप ग्रेगोरी बारावा