पोप इनोसंट दहावा
पोप इनोसंट दहावा (मे ६, इ.स. १५७४:रोम - जानेवारी ७, इ.स. १६५५:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव जियोव्हानी बत्तिस्ता पांफिली असे होते
मागील: पोप अर्बन आठवा | पोप सप्टेंबर १५, इ.स. १६४४ – जानेवारी ७, इ.स. १६५५ | पुढील: पोप अलेक्झांडर सातवा |