Jump to content

पोप अलेक्झांडर सातवा

पोप अलेक्झांडर सातवा (फेब्रुवारी १३, इ.स. १५९९:सियेना, इटली - मे २२, इ.स. १६६७:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव फाबियो चिगी असे होते.

मागील:
पोप इनोसंट दहावा
पोप
एप्रिल ७, इ.स. १६५५मे २२, इ.स. १६६७
पुढील:
पोप क्लेमेंट नववा