पोप अर्बन चौथा
पोप अर्बन चौथा (इ.स. ११९५:त्रॉइस, फ्रांस - ऑक्टोबर २, इ.स. १२६४:पेरुजिया, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव जॉक पॅंटालेऑन असे होते.
मागील: पोप अलेक्झांडर चौथा | पोप ऑगस्ट २९, इ.स. १२६१ – ऑक्टोबर २, इ.स. १२६४ | पुढील: पोप क्लेमेंट चौथा |