पोखरा विमानतळ
पोखरा विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: PKR – आप्रविको: VNPK PKR | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
कोण्या शहरास सेवा | पोखरा, नेपाळ | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २,७१२ फू / ८२७ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 28°12′03″N 083°58′55″E / 28.20083°N 83.98194°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
०४/२२ | १,४३३ | ४,७०१ | डांबरी |
पोखरा विमानतळ (आहसंवि: PKR, आप्रविको: VNPK) हे नेपाळमधील एक विमानतळ असून यालाच नेपाळचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "कन्स्ट्रक्शन ऑफ इंटरनॅशनल एअरपोर्ट इन नेपाल्ज पोखरा इनॉग्युरेटेड" दिनांक १७ मे, २०१२ रोजी मिळवले.