Jump to content

पॉलिटिक्स ऑफ द फीमेल बॉडी (पुस्तक)

पॉलीटीक्स ऑफ द फिमेल बॉडी: पोस्ट कोलोनियल विमेन रायटर्स ऑफ द थर्ड वर्ल्ड[] हे केटू एच. कातरक द्वारा लिखित पुस्तक असून २००६ मध्ये रूटगर्स युनिव्हार्सिटी प्रेस द्वारे प्रकाशित पुस्तक आहे.

मुख्य युक्तिवाद

या पुस्तकात वसाह्तोत्तर काळातील/ पार्श्वभूमीतील प्राथमिक साहित्यिक लिखाणांचे परीक्षण केलेले आहे. या लिखाणांचे परीक्षण लैंगिकतास्त्री देह/शरीर याला केंद्रस्थानी ठेवून केलेले आहे. या लिखाणामधून येणाऱ्या वसाहतवाद व प्रतिकाराच्या सामायिक इतिहासाला लेखक अधोरेखित करतात. सुप्रसिद्ध लेखक अनिता देसाई, आम अटा एइडो व मेरले हॉजच्या लिखाणांचाही या पुस्तकात समावेश आहे.

योगदान

अध्यापनक्षेत्र, स्त्रीवादसाहित्य क्षेत्रात या पुस्तकाला चांगली प्रतिक्रिया मिळालेली आहे.[][]

संदर्भ सुची