पॉला रेटो
पॉला रेटो (३ मे, १९९०:केप टाउन, दक्षिण आफ्रिका - ) ही दक्षिण आफ्रिकेची व्यावसायिक गोल्फ खेळाडू आहे. रेटो एलपीजीए टूर स्पर्धांमध्ये खेळते. [१]
रेटोने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये १६वा क्रमांक मिळवला होते. ती २०२० उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्र होती, परंतु कोव्हिड-१९शी संसर्ग झाल्याने तिला माघार घ्यावी लागली. [२] यामुळे भारतीय खेळाडू दीक्षा डागरला अनपेक्षितपणे ऑलिंपिकमध्ये भाग घेता आला.
संदर्भ
- ^ "Paula Reto Bio". LPGA. 22 February 2022 रोजी पाहिले.
- ^ "Paula Reto was knocked out of the Olympics by an apparent false positive COVID test". Golf Digest. 22 February 2022 रोजी पाहिले.