पॉल व्हॅन मीकीरन (१५ जानेवारी, १९९३:नेदरलँड्स - हयात) हा नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - दक्षिण आफ्रिका विरुद्ध ३१ मे २०१३.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - केन्या विरुद्ध २० एप्रिल २०१३ रोजी.
संदर्भ