पॉल पोग्बा
पॉल लाबिल पोग्बा (फ्रेंच: Paul Labile Pogba; १५ मार्च १९९३ , सीन-एत-मार्न, पॅरिस महानगर) हा एक फ्रेंच फुटबॉल खेळाडू आहे. २०१३ सालापासून फ्रान्स राष्ट्रीय संघाचा भाग असलेला पोग्बा २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये फ्रान्ससाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर पोग्बा २०११-१२ दरम्यान प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर युनायटेड तर २०१२ पासून इटलीच्या सेरी आमधील युव्हेन्तुस एफ.सी. ह्या क्लबासाठी खेळत आहे.