पॉल टेलर
पॉल टेलर (ऑगस्ट ८, इ.स. १९६४:ॲश्बी-डि-ला-झूश:लीस्टरशायर, इंग्लंड - )[१] हा इंग्लंडकडून १९९३-९४मध्ये दोन कसोटी आणि एक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला खेळाडू आहे.
![]() |
---|
![]() |
संदर्भ आणि नोंदी
- ^ बेटमन, कॉलिन. इफ द कॅप फिट्स (इंग्लिश भाषेत). p. 167. ISBN 1-869833-21-X. Unknown parameter
|पाहिले=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)