Jump to content

पॉल कीटिंग

पॉल कीटिंग

पॉल जॉन कीटिंग (१८ जानेवारी, १९४४:डार्लिंगहर्स्ट, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) हे ऑस्ट्रेलियाचे २४वे पंतप्रधान आहेत. हे १९९१ ते १९९६ पर्यंत सत्तेवर होते.