Jump to content

पेसो

पेसो हे मुख्यतः लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये वापरले जाणारे एक चलन आहे.

सध्या पेसो हे चलन वापरणारे देश

देश चलन ISO 4217 कोड
आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिनाअर्जेंटाईन पेसो ARS
चिली ध्वज चिली चिलीयन पेसो CLP
कोलंबिया ध्वज कोलंबियाकोलंबियन पेसोCOP
क्युबा ध्वज क्युबाक्युबन पेसोCUP
Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनकन पेसो DOP
मेक्सिको ध्वज मेक्सिकोमेक्सिकन पेसोMXN
Flag of the Philippines फिलिपिन्सफिलिपाईन पेसोPHP
उरुग्वे ध्वज उरुग्वेउरुग्वेयन पेसो UYU