पेसवॉकची शरणागती
1806 Capitulation during the War of the Fourth Coalition | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | conflict | ||
|---|---|---|---|
| ह्याचा भाग | चौथ्या संघाचे युद्ध | ||
| स्थान | Pasewalk, Vorpommern-Greifswald District, मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न, जर्मनी | ||
| तारीख | ऑक्टोबर २९, इ.स. १८०६ | ||
| |||
ऑक्टोबर २९, इ.स. १८०६ रोजी प्रशियाच्या सैन्याचा प्रमुख कोलोनेल व्हॉन हेगन याने फ्रान्सचे जनरल एदुआर्द मिलॉद व आंतोनिन लसेल यांपुढे पेसवॉक येथे शरणागती पत्करली.