पेरूचा ध्वज
नाव | El Pendón Bicolor |
वापर | नागरी वापर |
आकार | २:३ |
स्वीकार | २१ ऑक्टोबर १८२० |
पेरूच्या नागरी ध्वजामध्ये तीन उभे पट्टे असून बाहेरील दोन पट्टे लाल रंगाचे तर मधील पट्टा पांढऱ्या रंगाचा आहे. ७ जून हा पेरूचा राष्ट्रीय ध्वजदिन मानला जातो.
इतर राष्ट्रीय ध्वज
ध्वज | काळ | वापर | वर्णन |
---|---|---|---|
१९५० - चालू | राजकीय, लष्करी व नौसेनेचा ध्वज (Pabellón Nacional) | लाल-पांढरा-लाल उभे पट्टे व मधोमध पेरूचे चिन्ह. | |
१८२१ - १८२२ | भूतपूर्व ध्वज | पेरूचा पहिला ध्वज. | |
१८२२ | भूतपूर्व ध्वज | पेरूचा दुसरा ध्वज. | |
१८२२ - १८२५ | भूतपूर्व ध्वज | पेरूचा तिसरा ध्वज. | |
१८२५ - १९५० | भूतपूर्व ध्वज | पेरूचा चौथा ध्वज. | |
१८३६ - १८३९ | पेरू-बेलिव्हिया संघाचा ध्वज | पेरू-बेलिव्हिया संघाचा ध्वज |