Jump to content

पेरी काउंटी, अलाबामा

मॅरियन येथील पेरी काउंटी न्यायालय

पेरी काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॅरियन येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८.५११ इतकी होती.[] या काउंटीला ऱ्होड आयलंडच्या अमेरिकन आरमारी अधिकारी कॉमोडोर ऑलिव्हर हॅझार्ड पेरीचे नाव दिलेले आहे.[]

ही काउंटी २०२२मध्ये अलाबामातील एकमेव आणि अमेरिकेतील ४० पेकी एक ब्रॉडबँड सेवा नसलेली काउंटी आहे.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. April 7, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Owen, Thomas McAdory; Owen, Marie Bankhead (1921). History of Alabama and dictionary of Alabama biography. 2. Chicago: S.J. Clarke Publishing Company. p. 1108.
  4. ^ Analytics, Julia Tanberk Julia is the Manager of; Broadb, Data Science at; broadb, Now She writes about; Divide, Industry Issues Such as the Digital; Access, Internet; pricing; Behavior, Consumer; Visualizations, Enjoys Creating Unique Data; Datasets, Maps of Complex. "United States County Broadband Statistics for 2020 - BroadbandNow.com". BroadbandNow (इंग्रजी भाषेत). 2022-07-30 रोजी पाहिले.