पेद्रो पासुस कुएलू
पेद्रो पासुस कुएलू Pedro Passos Coelho | |
पोर्तुगालचे निर्वाचित पंतप्रधान | |
विद्यमान | |
पदग्रहण २१ जून, इ.स. २०११ | |
राष्ट्रपती | आनिबल काव्हाकू सिल्व्हा |
---|---|
मागील | होजे सॉक्रेटिस |
विरोधी पक्षनेते | |
कार्यकाळ २६ मार्च २०१० – जून २०११ | |
जन्म | २४ जुलै, १९६४ कुइंब्रा, पोर्तुगाल |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
पेद्रो पासुस कुएलू (पोर्तुगीज: Pedro Manuel Mamede Passos Coelho;) (जुलै २४, इ.स. १९६४ - हयात) हा पोर्तुगालातील एक व्यापारी, अर्थतज्ज्ञ व राजकारणी आहे. जून, इ.स. २०११मध्ये झालेल्या पोर्तुगालातील राष्ट्रीय विधिमंडळ निवडणुकांमध्ये पार्तिदू सुस्याल दिमूक्राता पक्षाने ४०% मते मिळवून बहुमत पटकावले. पक्षाध्यक्ष असलेल्या कुएलूने २१ जून, इ.स. २०११ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "पेद्रो पासुस कुएलू याचे चरित्र" (पोर्तुगीज भाषेत). 2011-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-22 रोजी पाहिले.
- "पेद्रो पासुस कुएलू-लिखित "मूदार" या पुस्तकाचे अधिकृत संकेतस्थळ" (पोर्तुगीज भाषेत). 2010-03-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-22 रोजी पाहिले.