पेण तालुका
?पेण तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | पेण तालुका |
पंचायत समिती | पेण तालुका |
पेण तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.पेण हे तालुक्याचे मुख्य गाव आहे.त्याचे मुंबईपासुन भू-मार्गाने अंतर ७० किमी आहे तर हवाई अंतर २० किमी आहे.मुंबई व पेणमध्ये फक्त १ खाडी आहे. नजिकच्या भविष्यात पेण तालुका मुंबई महानगराचा १ भाग बनण्याचा संभव आहे.त्यापुढील काळात या शहराचे महत्त्व आणि वाढणार आहे.सध्यातरी पेण हे रायगड जिल्ह्यामधील शहरआहे
तालुक्यातील गावे
- अधरणे
- अघाई
- आंबेघर (पेण)
- आंबिवली (पेण)
- आमटेम
- अंतोरे
- आष्टे (पेण)
- आटिवली
- बहिरामवाटक
- बालावली
- बेलवडे बुद्रुक (पेण)
- बेलवडे खुर्द
- बेणसे
- बेणावळे
- बेणेघाट
- बोरगाव (पेण)
- बोरी (पेण)
- बोरवे
- बोरझे
- बुरडी
- चिंचघर (पेण)
- चिरबी १
- चोले
- दादर (पेण)
- दावणसर
- दावरे
- धामणी (पेण)
- धौलपाडा
- धावटे
- धोंडपाडा
- दिव (पेण)
- डोलवी
- डोलवी दाबाबा
- दुरशेत (पेण)
- दुशमी
- दुतर्फा सापोळी
- गागोडे बुद्रुक
- गागोडे खुर्द
- गंधे
- घोटे (पेण)
- गोविर्ले
- हमरापूर (पेण)
- हनुमानपाडा
- हेटवणे
- जांभोशी
- जांभुळ टेप
- जावळी (पेण)
- जिरणे
- जिते (पेण)
- जोहे
- जुई बुद्रुक (पेण)
- जुई हब्बास खाणी
- जुई खुर्द
- कलाड
- कलई
- कळवे
- काळेश्रीवाडी
- कामर्ली
- कांदळे
- कांदळेपाडा
- काणे
- कान्होबा
- करंबेळी छत्तिशी
- कारव
- कार्ली
- कारोडी
- काशमिरे
- कासू
- कासुरघुंटवाडी
- कौली सीमादेवी
- केळंबी
- खार बोर्ली
- खार देवळी
- खार धोंबी
- खार दुबेज
- खार दुतर्फा बोर्ली
- खार जांबोळा
- खार कोलेटी
- खार नांदई
- खार ओवळी
- खार सीमादेवी
- खारघाट
- खारकारवी
- खारकोशिम
- खारमाचेला
- खारोशी
- खारपाडा
- खारपाळे
- खारसापोळी
- कोळवे
- कोलेटी
- कोंढावी
- कोपर (पेण)
- कोपरोळी (पेण)
- कुहीरे
- कुरमुरली
- कुर्नाड
- लाखोळा
- महालमिऱ्या डोंगर
- मंगरूळ (पेण)
- मासद बेळी
- मासद बुद्रुक
- मासद खुर्द
- मेळेघर
- म्हैसबाद
- मोहिली ईनाम
- मोहिली खालसा
- मोठे भाळ
- मोठे वढाव
- मौजेपाळे
- मुंधाणी
- मुंगोशी
- नागडी सापोळी
- नाणेगाव
- नारवेल
- नवखार
- निधावली
- निगडे (पेण)
- निफाड (पेण)
- ओढंगी
- पाबळ (पेण)
- पाडळे
- पाचगणी (पेण)
- पानेड
- पाटणी पांडापूर
- पाटणोळी
- पेण ग्रामीण
- पिंपळगाव (पेण)
- रामराज (पेण)
- रावे
- रेवोळी
- रोडे
- साळिंदे
- सापोळी
- सारेभाग
- सावरसाई
- शेडशी
- शेणे
- शेत जुई
- शिहू
- शिंगणवट
- शिरकी
- शिरकी चाळ नंबर १
- शितोळे
- सोनखार (पेण)
- तळवली (पेण)
- तळेखार
- तांंबडशेत
- तारणखोप
- तारशेत
- तिळोरे (पेण)
- तुरखुळ
- उचेडे
- उंबर्डे (पेण)
- उरनिळी
- उसर (पेण)
- वडगाव (पेण)
- वाळक
- विठ्ठलवाडी (पेण)
- वाढाव
- वडखळ
- वाकरुळ
- वारप
- वारवणे
- वारेडी
- वरसई
- वाशी (पेण)
- वाशिवळी
- वावे (पेण)
- विराणी
- झोटीरपाडा
संदर्भ
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/
रायगड जिल्ह्यातील तालुके |
---|
पनवेल तालुका | पेण तालुका | कर्जत तालुका | खालापूर तालुका | उरण तालुका | अलिबाग तालुका | सुधागड तालुका | माणगाव तालुका | रोहा तालुका | मुरूड तालुका | श्रीवर्धन तालुका | म्हसळा तालुका | महाड तालुका | पोलादपूर तालुका | तळा तालुका |