पेट्रोल
पेट्रोल हे द्रवरुप इंधन असून पेट्रोलियमजन्य पदार्थ आहे. हे अतिज्वलनशील असते. याचा वापर मुख्यतः वाहनांची स्वयंचलित इंजिने चालवण्यासाठी होतो.
उगम
उपयोग
- आटोमोबाइल इंजिनसाठी
प्रकार
पेट्रोलचे अनेक प्रकार असतात व प्रत्येकाला विशिष्ट उपयोग आहे.
प्रदूषण
- हवा प्रदूषण होते