पॅरिस सें-जर्मेन एफ.सी.
| पॅरिस सें-जर्मेन | ||||
| पूर्ण नाव | पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. Football Club | |||
|---|---|---|---|---|
| टोपणनाव | PSG | |||
| स्थापना | इ.स. १९७० | |||
| मैदान | पार्क दे प्रेंस, पॅरिस (आसनक्षमता: ४८,७१२) | |||
| लीग | लीग १ | |||
| २०१३-१४ | लीग १, पहिला | |||
| ||||
पॅरिस सें-जर्मेन फुटबॉल क्लब (फ्रेंच: पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. Football Club) हा फ्रान्सच्या पॅरिस शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. १९७४ सालापासून लीग १मध्ये खेळणारा सें-जर्मेन हा फ्रान्समधील सर्वात यशस्वी व लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक आहे.
बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत