जॉन पॅट्रिक पॅट फोर्डहॅम (९ जुलै, १९५९:लीड्स, इंग्लंड - हयात) हा हाँग काँगकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९४ आय.सी.सी. चषकात त्याने हाँग काँगच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.