Jump to content

पूर्व फ्लांडर्स

पूर्व फ्लांडर्स
Oost-Vlaanderen (डच)
बेल्जियमचा प्रांत
ध्वज
चिन्ह

पूर्व फ्लांडर्सचे बेल्जियम देशाच्या नकाशातील स्थान
पूर्व फ्लांडर्सचे बेल्जियम देशामधील स्थान
देशबेल्जियम ध्वज बेल्जियम
केंद्रीय विभागborder=0 फ्लांडर्स
राजधानीगेंट
क्षेत्रफळ२,९९१ चौ. किमी (१,१५५ चौ. मैल)
लोकसंख्या१४,०८,४८४
घनता४६२.४ /चौ. किमी (१,१९८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२BE-VOV
संकेतस्थळwww.oost-vlaanderen.be

पूर्व फ्लांडर्स (डच: Nl-Oost-Vlaanderen.ogg Oost-Vlaanderen ) हा बेल्जियम देशाच्या फ्लांडर्स प्रदेशामधील एक प्रांत आहे. देशाच्या उत्तर भागातील हा प्रांत मुख्यतः डच भाषिक आहे.


बाह्य दुवे

गुणक: 51°00′N 3°45′E / 51.000°N 3.750°E / 51.000; 3.750