Jump to content

पूर्व जर्मनी

जर्मनीचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक
Deutsche Demokratische Republik
 
[[चित्र:|border|30 px|link=जर्मन इकोनॉमिक कमिशन]]
इ.स. १९४९इ.स. १९९०
ध्वजचिन्ह
ब्रीदवाक्य: "प्रोलेटारिएर आलर लेंडर, फेराइनिश्ट ऑइश"
("जगातल्या कामगारांनो, एकत्र व्हा")
राजधानीपूर्व बर्लिन
सर्वात मोठे शहरपूर्व बर्लिन
शासनप्रकारमार्क्सवादी-लेनिनवादी एकपक्षीय समाजवादी राष्ट्र
अधिकृत भाषाजर्मन
इतर भाषासोर्बियन
क्षेत्रफळ१,०८,३३३ चौरस किमी
लोकसंख्या१,६१,११,००० (इ.स. १९९०)
–घनता१४८.७ प्रती चौरस किमी

जर्मनीचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक (जर्मन: Deutsche Demokratische Republik, डॉयच डेमोक्राटिश रेपुब्लिक) किंवा पूर्व जर्मनी (जर्मन: Ostdeutschland, ओस्टडॉइचलांड) हे एक समाजवादी राष्ट्र होते. दुसऱ्या महायुद्धानंतर व्याप्त जर्मनीच्या सोव्हिएत भागात सोव्हिएत संघाने इ.स. १९४९ साली या समाजवादी राष्ट्राची प्रतिष्ठापना केली.