Jump to content

पूर्व आयोवा विमानतळ

पूर्व आयोवा विमानतळ (आहसंवि: CIDआप्रविको: KCID, एफ.ए.ए. स्थळसूचक: CID) अमेरिकेच्या आयोवा राज्यातील सीडार रॅपिड्स शहराजवळचा विमानतळ आहे. या विमानतळाची रचना १९२० च्या सुमारास हंटर फील्ड नावाने झाली.

सध्या येथून मुख्यत्वे प्रादेशिक विमानांद्वारे प्रवाशांची वाहतूक होते. येथील बव्हंश प्रवासी अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्सफ्रंटियर एरलाइन्सचा वापर करतात.