पूर्व आणि मध्य आफ्रिका क्रिकेट परिषद
पूर्व आणि मध्य आफ्रिका क्रिकेट परिषद ही एक प्रादेशिक संस्था होती ज्याने मलावी, टांझानिया, युगांडा आणि झांबिया येथील क्रिकेट संघांचे आयोजन केले होते.[१][२][३][४]
संदर्भ
- ^ History of Kenyan cricket Archived July 24, 2008, at the Wayback Machine.
- ^ Encyclopedia of World Cricket by Roy Morgan, SportsBooks Publishing, 2007
- ^ Nigeria and Tanzania to seek ICC Associate membership
- ^ A history of Kenyan cricket Archived July 24, 2008, at the Wayback Machine.