Jump to content

पूर्व अरुणाचल लोकसभा मतदारसंघ

पूर्व अरुणाचल हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यामधील दोनपैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे (दुसरा: पश्चिम अरुणाचल). ह्या मतदारसंघामध्ये अरुणाचलच्या १६ पैकी ८ जिल्ह्यांमधील २७ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८० बकिन पर्टिन अपक्ष
सातवी लोकसभा१९८०-८४ सोबेन तायेंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा१९८४-८९ वांगफा लोवांग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१ लायेटा उंब्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा१९९१-९६ लायेटा उंब्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ वांगचा राजकुमार अपक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९ वांगचा राजकुमार अरुणाचल काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ वांगचा राजकुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा२००४-२००९ तपिर गाओ भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ निनॉंग एरिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९
सतरावी लोकसभा२०१९-२०२४
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : पूर्व अरुणाचल लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबोसीराम सीराम
भारतीय जनता पक्षतपिर गाओ
अरुणाचल लोकशाही पक्ष बंदे मिली
अपक्षओमक नितीक
अपक्षसोताई क्रि
अपक्षतमत गामोह
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

बाह्य दुवे