Jump to content

पूर

भारतातील मध्य प्रदेश राज्यात पचमढीजवळ असलेल्या 'देनवा' नदीला आलेला पूर

पावसामुळे किंवा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नदीचे पाणी जेव्हा प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा त्या स्थितीला पूर असे म्हणतात.