Jump to content

पूना ब्लाइंड स्कूल अँड होम

ही अंध विद्यार्थ्यांसाठी असलेली शाळा आहे. []१९३४ साली, डॉक्टर मचवे यांनी पुण्यातील सोमवार पेठ येथे शाळेची स्थापना केली होती. त्यानंतर कोरेगाव पार्क येथे शाळा स्थलांतरित करण्यात आली. १९७४ साली संस्थतर्फे, अंध मुलींसाठी देखील स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आली. [] व्यवसायाभिमुख प्रात्यक्षिक शिक्षणाव्यतिरिक्त अंध विद्यार्थ्यांच्या क्रीडा, कला कौशल्य विकासासाठी शाळेकडून प्रशिक्षण दिले जाते.[] शाळेतील अमोल खर्चे, या विद्यार्थ्याची भारतीय अंध क्रिकेट संघात निवड करण्यात आली होती. [] [] [] २०१९ साली सायली शितोळे या विद्यार्थिनीने अंध विद्यार्थ्यांसाठीच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या १६ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले होते. [] रेणूका साळवे आणि सोनाली वाजगे या दोन विद्यार्थिनींनी अंधांसाठीच्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले आहे. तसेच दोघींची कॉमनवेल्थ स्पर्धेसाठीसुद्धा निवड झाली होती. []

संदर्भ व नोंदी

  1. ^ "Home". The Poona School and Home for the Blind (इंग्रजी भाषेत). 2022-05-30 रोजी पाहिले.
  2. ^ "How We Work - Our Foundation - The Poona Blind School And Home | DCF" (इंग्रजी भाषेत). 2022-05-30 रोजी पाहिले.
  3. ^ "city anchor: Visually impaired girls learn to grow vegetables through touch". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2012-04-12. 2022-05-30 रोजी पाहिले.
  4. ^ Indian, The Logical (2016-03-12). "Meera Badve, The Woman Who Has Given Vision To Thousands Of People Who Couldn't See". thelogicalindian.com (इंग्रजी भाषेत). 2022-05-30 रोजी पाहिले.
  5. ^ "Star Stories". The Poona School and Home for the Blind (इंग्रजी भाषेत). 2022-05-30 रोजी पाहिले.
  6. ^ "Meet the man helping visually impaired relive their cricket dreams". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-08-14. 2022-05-30 रोजी पाहिले.
  7. ^ "National School Chess Championship for Blind: Pune's Shitole aces chess moves, secures under 16 top spot". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-12-21. 2022-05-30 रोजी पाहिले.
  8. ^ "Pune's blind judokas eager to throw it down for India at Commonwealth championship". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-09-21. 2022-05-30 रोजी पाहिले.