पूनमबेन मडाम
पूनमबेन मडाम | |
विद्यमान | |
पदग्रहण १ सप्टेंबर, इ.स. २०१४ | |
राष्ट्रपती | प्रणव मुखर्जी |
---|---|
मागील | विक्रमभाई अर्जनभाई आहिर |
मतदारसंघ | जामनगर |
जन्म | २३ सप्टेंबर, इ.स. १९७४ जामनगर, गुजरात |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पती | परमिंदर कुमार |
अपत्ये | १ मुलगी |
निवास | जामनगर, गुजरात |
पूनमबेन मडाम (२३ सप्टेंबर, इ.स. १९७४:जामनगर, गुजरात - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. या इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील जामनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.