Jump to content

पूनमबेन जाट

पूनमबेन जाट

पंधरावी लोकसभा सदस्य
कच्छ साठी
कार्यकाळ
२००९ – २०१४
मागील पुष्पदान गढवी
पुढील विनोद चावडा

जन्म ९ एप्रिल, १९७१ (1971-04-09) (वय: ५३)
मुंबई
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

पूनमबेन जाट ( ९ एप्रिल १९७१) ह्या गुजरात राज्यामधील एक राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. त्या २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कच्छ मतदारसंघामधून संसदेवर निवडून आल्या होत्या.