Jump to content

पूनम घाडगे

पूनम घाडगे
पूनम घाडगे
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१४ - कार्यरत आहेत
भाषा मराठी

पूनम घाडगे या मराठी-हिंदी चित्रपट सृष्ंटीतील एक अभिनेत्री आहेत. जाहिरात, मॉडेलिंग, अभिनय या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत, तुझ्या विना या गीतसंग्रहात त्यांनी अभिनय केला आहे, त्याचप्रमाणे पुणे फेस्टिवल, सलाम पुणे पुरस्कार अश्या अनेक सोहळ्यामध्ये त्यांनी अनेक नामवंत कलाकारांसोबत नृत्याविष्कार सादर केला आहे.

अभिनय कारकीर्द

  • तुझ्या विना (मुख्य अभिनेत्री - गीतसंग्रह)
  • वंदे मातरम (गीतसंग्रह)
  • सजन घर आओ रे (गीतसंग्रह)

जाहिरात

  • झील कॉलेज
  • एस के व्हिजन

लघू चित्रपट

  • इट्स न्याचरल
  • जागो ग्राहक

प्रायोगिक नाटक

  • त्याची परीकथा

संदर्भ

[][][][][][][][]

बाह्य दुवे

[]

  1. ^ "संग्रहित प्रत". 2018-03-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-05 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2017-04-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-05 रोजी पाहिले.
  3. ^ http://mymarathi.net/filmy-mania/anwessha-singer/
  4. ^ http://cnxmasti.lokmat.com/television/news/article/4884
  5. ^ "संग्रहित प्रत". 2017-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-05 रोजी पाहिले.
  6. ^ "संग्रहित प्रत". 2017-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-05 रोजी पाहिले.
  7. ^ https://www.youtube.com/watch?v=6nSRyiYaNyE
  8. ^ https://www.youtube.com/watch?v=zzJdxWr9q1k
  9. ^ http://www.imdb.com/name/nm8614000/