पूजेची घंटी
पूजेची घंटा म्हणजेहिंदूंच्या देवपूजेत वापरण्यात येणारी धातूची एक वस्तू.[१][२] ही बहुधा पितळेची असते. आर्थिक दृष्ट्या संपन्न लोक पूजेसाठी चांदीची घंटाही वापरतात.
उपयोग
पूजेमध्ये घंटा नाद केल्यामुळे दुष्ट प्रवृत्ती दूर निघू जातात अशी धारणा असते. घंटा वाजविल्याने नाद निर्माण होतो आणि मनामध्ये प्रसन्नता येते असे मानले जाते.[१]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ a b "पूजा किंवा आरतीच्या वेळी घंटा का वाजवतात? जाणून घ्या शेकडो वर्षांपूर्वीच्या जुन्या परंपरेसह धार्मिक महत्व | 🛍️ LatestLY मराठी". LatestLY मराठी. 2021-07-13. 2021-08-29 रोजी पाहिले.
- ^ Webdunia. "देवपूजा कशी करावी? संपूर्ण माहिती जाणून घ्या". marathi.webdunia.com. 2021-08-29 रोजी पाहिले.