पूजा सावंत
पूजा सावंत ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. प्रामुख्याने मराठी सिनेमामध्ये कार्यरत असणाऱ्या पूजाने २०१० सालच्या क्षणभर विश्रांती ह्या चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
प्रमुख चित्रपट
- गोंदण
- पोश्टर बॉय
- सतरंगी रे
- क्षणभर विश्रांती
- सतरंगी रे
- आता गं बया
- साटं लोटं पण सगळं खोटं
- नीळकंठ मास्तर
- दगडी चाळ
पुरस्कार
"लपाछपी" या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल दादासाहेब फाळके यांच्या १४९व्या पुण्यतिथी निमित्त ‘दादा साहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार २१ एप्रिल २०१८ रोजी वांद्रे येथील सेंट ॲड्रयूज ऑडीटोरियममध्ये पूजा सावंतला प्रदान करण्यात आला.