पुसद तालुका
?पुसद महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: पुष्पावंती शहर | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
हवामान तापमान • उन्हाळा • हिवाळा | • ४० °C (१०४ °F) • २० °C (६८ °F) |
मोठे शहर | पुसद शहर (पश्चिम) |
जवळचे शहर | वाशिम, दिग्रस, उमरखेड, यवतमाळ |
विभाग | अमरावती |
जिल्हा | यवतमाळ |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री | ३,४१,१८६ (2011 ( शहर लोकसंख्या २ लाख सध्या )) ९४० ♂/♀ ८०.१६ % • ७६.५१ % • ६१.८५ % |
भाषा | बंजारी,मराठी |
तहसील | पुसद |
पंचायत समिती | पुसद |
कोड • पिन कोड | • ४४५२०४ |
पुसद हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे व विदर्भातील मोठ्या शहरापैकी एक शहर आहे व तालुक्याचे ठिकाण आहे. या शहराचे प्राचीन नाव पुष्पावंती नगरी असे होते. शहराचा प्रशासकीय कारभार येथील नगर पालिका पाहते.
तालुक्यातील गावे
- आडगाव (पुसद)
- आमती
- आमदरी (पुसद)
- अमृतनगर
- हूडी.बु
- आरेगाव बुद्रुक
- आरेगाव खुर्द
- आसरपेंड
- अश्विनपूर
- आसोळी (पुसद)
- बजरंगनगर
- बालावाडी
- बांसी
- बेळगव्हाण
- बेलुरा बुद्रुक
- बेलुरा खुर्द
- भांडारी (पुसद)
- भातांबा
- भोजळा
- बिबी
- बोरगडी
- बोरी खुर्द (पुसद)
- बोरी मच्छिंद्र
- बोरनगर
- ब्राह्मणगाव (पुसद)
- बुटीलजरा
- चिंचघाट (पुसद)
- चिकाणी
- चिखली (पुसद)
- चिलवाडी
- चिरंगवाडी
- चोंढी
- दगडधानोरा (पुसद)
- दहिवड बुद्रुक
- देवगव्हाण
- देवकारळा
- देवठाणा
- धनकेश्वर
- धानोरालजरा
- धनसाळ
- धनसिंगनगर
- धरमवाडी
- दुधगिरी
- फेटरा
- फुलवाडी (पुसद)
- गडी
- गहुळी
- गायमुखनगर
- गाजीपूर (पुसद)
- गणेशपूर (पुसद)
- गौळ बुद्रुक
- गौळमांजरी
- घाटोडी
- गोपवाडी
- गौळ खुर्द
- हनुमाननगर (पुसद)
- हनवटखेडा
- हरशी
- हेगाडी
- हिवळणी
- हिवळणी खुर्द
- हिवळणी पाळमपाट
- होरकड
- हौसापूर
- हुडी बुद्रुक
- हुडी खुर्द
- इनापूर
- इंदिरानगर (पुसद)
- इसापूर (पुसद)
- इटावा (पुसद)
- जगपूर
- जामणी धुंडी
- जांब बाजार
- जामनाईक
- जामशेतपूर
- जानुणा (पुसद)
- जवाहरनगर (पुसद)
- जावळी (पुसद)
- जावळा (पुसद)
- ज्योतीनगर
- काडोळी
- काकडदाटी
- कान्हेरवाडी
- कारहोळ
- कार्ला
- काटखेडा बुद्रुक
- काटखेडा खुर्द
- कावडीपूर
- खडकदरी
- खैरखेडा
- खांडाळा
- खारशी
- खाटकाळा
- कोल्हा (पुसद)
- कोंडाई
- कोप्रा बुद्रुक
- कोप्रा खुर्द (पुसद)
- कृष्णनगर (पुसद)
- कुंभारी (पुसद)
- कुरहाडी
- लाखी
- लोभिवंतनगर
- लोहारालजरा
- लोहारा खुर्द
- लोणदरी
- लोणी (पुसद)
- मधुकरनगर (पुसद)
- माळसोळी
- मांडवा (पुसद)
- माणिकडोह
- मांजरजावळा
- मानसळ
- मारसूळ
- मारवाडी बुद्रुक
- मारवाडी खुर्द
- म्हैसमाळ
- मोहालजरा
- मोखाड
- मोप (पुसद)
- मुंगशी
- नाईकनगर (पुसद)
- नानंदलजरा
- नानंद खुर्द
- नंदीपूर
- नांदुरालजरा
- निंभी
- पाचकुडुक
- पालोडी (पुसद)
- पाळू
- पांढुर्णा बुद्रुक
- पांढुर्णा खुर्द
- पन्हाळा (पुसद)
- पारध
- पारडी (पुसद)
- पारवा (पुसद)
- पारवा खुर्द
- पिंपळगाव (पुसद)
- पिंपळगाव लजरा
- पिंपळखुटा (पुसद)
- पिंपरवाडी
- पोखरी (पुसद)
- राजाणा
- राम नगर
- रांभा
- रामनगर (पुसद)
- रामपूर (पुसद)
- रामपूरनगर
- रोहाडा
- सांदवा
- सातेफोळ
- सत्तरमाळ
- सावंगी (पुसद)
- सावरगाव (पुसद)
- सावरगाव बंगला
- सेवादासनगर (पुसद)
- शांबळपिंपरी
- शामपूर (पुसद)
- शेळु बुद्रुक
- शेळु खुर्द
- शिळोणा
- शिवाजीनगर (पुसद)
- शिवणी (पुसद)
- श्रीरामपूर (पुसद)
- सिंगारवाडी
- सुकळी (पुसद)
- उदाडी
- उपवनवाडी
- उटी (पुसद)
- वसंतपूर
- वसंतवाडी (पुसद)
- वडगाव (पुसद)
- वडसड
- वाघजाळी
- वाळतुर
- वाळतुर तांबडे
- वामनवाडी
- वनवारळा
- वारुड (पुसद)
- वारवाट
- वेणी खुर्द
- येहाळा
- येळदरी
- येरंडा
- काऱ्होळ
इतिहास
पुस ही नदी पुसद शहरातून वाहते. लोकमान्य टिळकांनी पुसदला स्वराज्याची पंढरी म्हणून संबोधले होते. स्वातंत्र्यपूूर्व काळात भारतातील पहिला जंगल सत्याग्रह पुसद येथे झाला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे पुसदचेच होते. पुसदला वेगळा जिल्हा म्हणून दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. पुसद येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पुसद या शहरातून सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होते.पुसद हा महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणारं एक शहर आहे. पुसद हा यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखते जाते. पुसद हा यवतमाळ जिल्यात दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. पुसदकर मागच्या 23 वर्षपासून रेल्वे मागत आहे. 2016ला रेल्वेची मंजूरी पत्रक आले आहे. तसेच पुसद व आजू बाजूच्या परिसरात एकूण १० पेट्रोल पंप आहेत आणि देव दर्शनासाठी धनकेश्र्वर, हर्शी व करला श्री संत दूधधारी महाराज संजीवन समाधी बोरी (खु) या सारखे प्राचीन देवस्थान पाहायला मिळतात. पुसद इथे सर्व महाविद्यालय आहे.पुसद इथे सर्वात जास्त बंजारा समाज राहते.इथे कोटल्या पण निवडणूक मध्ये नाईक घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. सध्या इथे इंद्रनील मनोहर नाईक शासन करत आहे (आमदार २०१९ रा.काँग्रेस सरकार).
- P N कॉलेज हे सर्वात मोठे कॉलेज
- कोषटवार दौलतखान महाविद्यालय व गोधाजिराव मुखरे कनिष्ठ महविद्यालय हे सर्वात चांगले कॉलेज व शाळा असून येथील शिक्षकवर्ग सुद्धा चांगला आहे.
- सुधाकर राव नाईक फार्मसी कॉलेज
- बाबासाहेब नाईक इंजिनीरिंग कॉलेज
- वात्सल्याबई महिला महावद्यालय
- वसंतराव नाईक विद्यलाय
- आयुर्वेद मेडिकल कॉलेज
- दुग्ध तंत्रज्ञान विद्यालय
- श्रीराम आसेगांकर विद्यालय ही २ऱ्या नंबरची शाळा आहे
- माऊंट लिटरा झी स्कूल पुसद
- पुसद या शहराला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर सुद्धा म्हणतात
पुसद हे शहर डोंगराळ भागात येते. हे शहर डोंगरांनी वेढलेले असून याच्या चारही बाजूंनी डोंगर आहे. पुसद येथे येण्यासाठी किंवा येथून जाण्यासाठी घाट ओलांडावा लागतो.
शिक्षण
पुसद हे यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. येथे अनेक नामवंत काॅलेजेस व शाळा आहेत. बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी काॅलेज, फुलसिंग नाईक महाविद्यालय, को.दौ.विद्यालय, सुधाकरराव नाईक इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, दुग्धव्यवसाय तंत्रज्ञान कॉलेज, पुसद ही येथील प्रमुख विद्यालये आहेत.जेटकीड्स इंटरनॅशनल स्कूल, पोदार स्कूल
यवतमाळ जिल्ह्यातील तालुके |
---|
उमरखेड तालुका | झरी जामणी तालुका | घाटंजी तालुका | आर्णी तालुका | केळापूर तालुका | कळंब तालुका | दारव्हा तालुका | दिग्रस तालुका | नेर तालुका | पुसद तालुका | बाभुळगाव तालुका | यवतमाळ तालुका | महागाव तालुका | मारेगाव तालुका | राळेगाव तालुका | वणी तालुका |