Jump to content

पुष्पक एक्सप्रेस

पुष्पक एक्सप्रेसचा फलक

पुष्पक एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची लखनौ ते मुंबई दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. उत्तर पूर्व रेल्वेद्वारे चालवली जाणारी पुष्पक एक्सप्रेस रोज धावते व मुंबई ते लखनौ दरम्यानचे १,४२६ किमी अंतर २४ तास २० मिनिटांत पूर्ण करते.

प्रमुख थांबे

रेल्वे क्रमांक[]

  • १२५३३: लखनौ - १९:४५ वा, मुंबई छ.शि.ट. - २०:०५ वा (दुसरा दिवस)
  • १२५३४: मुंबई छ.शि.ट. - ८:२० वा, लखनौ - ८:४० वा (दुसरा दिवस)

संदर्भ