Jump to content

पुशकलवती

पुशकलवती हे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पेशावर जवळील स्वात नदीच्या काठावरील गाव आहे. येथे संस्कृत भाषेचा व्याकरणकार पाणिनी याचा जन्म झाला.

४,०००वर्षांपूर्वी येथे बाला हिसारची वसाहत होती. [][]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Investigating ancient Pushkalavati Pushkalavati Archaeological Research Project
  2. ^ Ali et al. 1998: 6–14; Young 2003: 37–40; Coningham 2004: 9.