Jump to content

पुल्लेला गोपीचंद

पुल्लेला गोपीचंद (तेलुगू: పుల్లెల గోపీచంద్) यांचा जन्म (नोव्हेंबर १६ १९७३ - हयात) नालगोंडा, आंध्र प्रदेश येथे झाला. पुल्लेला गोपीचंद हे एक भारतीय बॅडमिंटनपटू आहेत तसेच ते प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे शिक्षक देखील आहेत.